जय जय श्रीगुरु श्रीपाद दत्ता

आरती दत्त गुरूची

जय जय श्रीगुरु श्रीपाद दत्ता । भय निवारण बालावधूता स्वामि ॥धृ.॥
चरण कमल ज्याचे मुक्तीचें स्थान । तरती भक्त जे करिती अखंड स्मरण ॥१॥
धरूनी युगायुगीं अनंत अवतार । असंख्य तारिले जड मूढ नर ॥२॥
ज्याचें भजन करी शिव चंद्रमौळी । दत्त निरांजन तया ओंवाळी ॥३॥

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

Scroll to Top